कार्यक्रम वेळापत्रक
गणेशोत्सव कार्यक्रम व आरती वेळा
14Sep
श्री गणेश आगमन सोहळा २०२६
सांस्कृतिक कार्यक्रम
श्री गणेशाच्या भव्य आगमन सोहळ्यास सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचे उत्साहात स्वागत करावे. ढोल-ताशा, लेझीम, पारंपरिक मिरवणूक आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन होईल. सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत! 🙏
16:00:00 - 20:00:00
छत्रपती शिवाजी महाराज चौक,श्रीरामपुर
